शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 04:27 IST

कल्याण पूर्व मतदारसंघातील महेश यांची बंडखोरी शमवण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण पश्चिम मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांनी महायुतीमधील शिंदेसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 

पाटील म्हणाले, “मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयात गेलो होतो. मात्र, वेळ संपली होती. त्यामुळे उमेदवारी कायम राहिली. त्यानंतर महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भोईर यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्यांच्या आवाहनानुसार मी भोईर यांना पाठिंबा दिला. निवडणुकीत मी भोईर यांचे काम करणार आहे.” 

यावेळी कपिल पाटील, विश्वनाथ भोईर आणि शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील हे उपस्थित होते.

बंडखोरी शमवण्यात अखेर यश आले...पाटील म्हणाले की, कल्याण पश्चिममधून भाजपचे उमेदवार नरेंद्र पवार आणि त्यानंतर वरुण पाटील यांची बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आले.  महायुतीच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा जाहीर केला. कल्याण पूर्वतून महायुतीकडून भाजपच्या सुलभा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. शिंदेसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी केली आहे.  कल्याण पूर्व मतदारसंघातील महेश यांची बंडखोरी शमवण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती