शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हा आहे जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर, किंमत वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 12:15 IST

Gold Toilet Paper : आता तुम्ही म्हणाला यात असं काय आहे की, याची लाखो रूपये किंमत आहे? तर शौकीन लोकांची या जगात कमी नाही.

Gold Toilet Paper : टॉयलेट पेपर तुम्ही कधीना कधी वापरला असेलच, सामान्यपणे सगळीकडे पांढरा टॉयलेट पेपर रोल वापरला जातो. जो वापरायला मुलायम आणि सोपा असतो. या टॉयलेट पेपर रोलची किंमत सामान्यपणे १०० ते ५०० रूपयांपर्यंत पकडूया. तेवढीच किंमत असायला हवी. पण आज आम्ही तुम्हाला एका लाखो रूपयांच्या टॉयलेट पेपरबाबत सांगणार आहोत. आता तुम्ही म्हणाला यात असं काय आहे की, याची लाखो रूपये किंमत आहे? तर शौकीन लोकांची या जगात कमी नाही. अशांसाठी हा टॉयलेट पेपर बनवला गेला आहे.

जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर

जगातील सगळ्यात महाग टॉयलेट पेपर सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. ऑस्‍ट्रेलियाची कंपनी टॉयलेट पेपर मॅनने हा बनवला आहे. या कंपनीने २२ कॅरेट सोन्यापासून हा पेपर बनवला आहे. याच्या एका रोलच्या किंमतीत तुम्ही खूपकाही घेऊ शकता. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे की, त्यांच्याकडील सोन्यापासून तयार हा टॉयलेट पेपर विकला गेला आणि आता स्टॉक नाही. 

किती आहे किंमत?

कंपनीने या टॉयलेट पेपरची किंमत १०,७५,४५,७५० रूपये ठेवली होती. तसेच यासोबत एक शॅम्पेन मोफत दिली होती. कंपनीनुसार सोन्यापासून बनवलेला हा टॉयलेट पेपर मुलायम आहे. 

एका रिपोर्टनुसार, हा पेपर तयार करणाऱ्या कंपनीनुसार, सोन्यापासून टॉयलेट पेपर बनवण्याची आयडिया त्यांना दुबईतील घरांमध्ये आणि हॉटेल्समध्ये बनलेल्या सोन्याच्या टॉयलेट सीटपासून आली होती. कंपनीला वाटलं की, जर टॉयलेट सीट सोन्याची आहे तर मग टॉयलेट पेपरही सोन्याचा असावा. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स