शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्याच्या मृत्यूनंतर का म्हटलं जातं RIP, अनेकांना माहीत नाही याचा खरा अर्थ; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 14:54 IST

आज आम्ही आपल्याला या शब्दाचा नेमका आणि खरा अर्थ काय हे सांगणार आहोत. एवढेच नाही, तर या शब्दाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, हेही आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वेळा 'RIP' हा शब्द वापरला जातो. RIP हे शॉर्ट फॉर्म असले तरी, आता ते एखाद्या शब्दासारखे वापरले जात आहे. बर्‍याच जणांना या शब्दाचा नेमका अर्थ आणि फुल फॉर्म देखील माहीत नाही. मात्र, एखाद्याचे निधन झाल्यानंतर ते या शब्दाद्वारे आपले दुःख व्यक्त करतात.

जाणून घ्या RIP चा खरा अर्थ - काही लोकांना याचा अर्थ माहीत असू शकतो. मात्र, मोठ्या प्रमाणावर लोक असेही आहेत, की ज्यांना याचा अर्थ माहीत नाही. यामुळे आज आम्ही आपल्याला या शब्दाचा नेमका आणि खरा अर्थ काय हे सांगणार आहोत. एवढेच नाही, तर या शब्दाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, हेही आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आपण अनेक वेळा पाहीले असेल, की बरेच लोक RIP ला 'Rip' असे लिहून टाकतात. या 'Rip' चा अर्थ कापणे असा होता.

लॅटिन फ्रेजपासून तयार झालाय RIP -RIP हे एक Acronym आहे. याचे फुल फॉर्म 'Rest In Peace' असे होते. या Rest In Peace ची उत्पत्ती लॅटिन फ्रेज 'Requiescat In Pace' पासून झाली आहे. Requiescat In Pace चा अर्थ 'शांतपणे झोपणे', असा होतो. मराठी मध्ये याचा संदर्भ 'आत्म्याला शांती लाभो' असा आहे. ख्रिश्चन धर्मात, असे मानले जाते, की मृत्यूनंतर 'आत्मा' शरीरापासून वेगळा होतो आणि 'जजमेंट डे' च्या दिवशी हे दोन्ही पुन्हा एकत्रित येतात.

18व्या शतकापासून झाली सुरुवात!RIP शब्दाचा वापर 18व्या शतकापासून सुरू झाला. यापूर्वी 5व्या शतकात मृत्यूनंतर कबरींवर 'Requiescat In Pace' शब्द लिहिलेले आढळतात. ख्रिश्चन धर्मापासूनच हा शब्द वापरण्याची पद्धत सुरू झाली आणि आता हा शब्द ग्लोबल झाला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेDeathमृत्यूKnowledge Centerज्ञानाचं केंद्र