शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रूळाच्या बाजूला लिहिलेल्या W/L आणि सी/फा चा अर्थ काय होतो? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 10:20 IST

तुम्ही कधीना कधी रेल्वे रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ...

जास्तीत जास्त लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात  जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. पण तरीही रेल्वेबाबत अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या लोकांना माहीत नसतात. रेल्वेने करताना तुम्ही अनेकदा स्टेशनवर किंवा रेल्वेच्या डब्यांवर वेगवेगळे कोड्स पाहिले असतील. या सगळ्यांना काहीना काही अर्थ असतो. पण ते क्वचितच लोकांना माहीत असतात. रेल्वेची बरीच कामे अशा कोड्सच्या माध्यमातून चालतात. आज अशाच एका कोडबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही कधीना कधी रेल्वे रूळाच्या बाजूला लावलेल्या बोर्ड्सवर W/L आणि सी/फा लिहिलेलं वाचलं असेल. चला जाणून घेऊ याचा अर्थ...

रेल्वेमध्ये बरीचशी कामे संकेतांच्या माध्यमातून होतात. त्यामुळेच अनेक ठिकाणी साइन बोर्ड्स लावलेले असतात. यात बरीच महत्वाची माहिती दडलेली असते. असाच एक साइन बोर्ड म्हणजे W/L आणि सी/फा. पिवळ्या रंगाचे हे बोर्ड सहजपणे तुम्ही बघू शकता. याचा अर्थ विसल लाँग आणि शिटी फास्ट असा होतो. म्हणजे शिटी वाजवणे. हे बोर्ड रेल्वे क्रॉसिंगसाठी शिटी सूचक आहेत.

बोर्डवर इंग्रजीमध्ये W/L आणि हिंदीत सी/फा असं लिहिलेलं असतं. बोर्ड ट्रेनच्या ड्रायव्हरला हा संकेत देतात की, पुढे रेल्वे फाटक आहे. अशात तुम्ही रेल्वेची शिटी वाजवत फाटक पार करा. हे रेल्वे क्रॉसिंगच्या 250 मीटर आधी लावलेले असतात. त्यासोबतच W/B बोर्ड रेल्वेच्या ड्रायव्हरला हा संकेत देतो की, पुढे पूल येणार आहे. अशात पूल पार करताना शिटी वाजवावी.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके