शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बंजी जंपिंगमध्ये या व्यक्तीसोबत झाली मोठी दुर्घटना, गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 09:42 IST

नुकतीच एक वृद्ध व्यक्ती चीनच्या मकाउ टॉवरमध्ये एका दुर्घटनेची शिकार झाली.

बरेच लोक अ‍ॅडव्हेंचर म्हणून वेगवेगळ्या गोष्टी करतात. कुणी अ‍ॅडव्हेंचर ट्रीपला जातात तर कुणी काहीतरी साहसी करतात. पण जवळपास सगळ्याच अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिविटीमध्ये जीवाला धोका असतो. इतकंच काय तर अशा अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिविटी चालवणाऱ्या कंपन्या लोकांकडून आधीच दुर्घटनेची जबाबदारी न घेण्यासंबंधी कागदांवर सही करून घेतात. अशात काही दुर्घटना झाली तर कुणी काही करू शकत नाही.

नुकतीच एक वृद्ध व्यक्ती चीनच्या मकाउ टॉवरमध्ये एका दुर्घटनेची शिकार झाली. 3 डिसेंबरला 56 वर्षीय व्यक्तीने जगातील सगळ्यात उंच 764 फूट उंच बंजी जंपवरून उडी मारली. पण लगेच त्याचा श्वास बंद झाला. कथितपणे त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.

द मिररच्या रिपोर्टनुसार, बंजी जंप संचालक एजे हॅकेटच्या स्कायपार्कने सांगितलं की, मृत्युची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ते म्हणाले की, बंजी जंप करण्यासाठी जाणाऱ्या लोकांकडून आधी त्यांच्या आरोग्य समस्यांबाबत माहिती घेतली जाते. हाय ब्लड प्रेशर, सर्जरी, शुगर आणि हार्ट डिजीज असलेल्या लोकांना अ‍ॅक्टिविटी करू दिली जात नाही.

अशात चौकशी केली जात आहे की, व्यक्तीने त्याच्या आरोग्याबाबत खोटं तर सांगितलं नसेल ना. दरम्यान ही अशी काही पहिली घटना नाही. आधीही अ‍ॅडव्हेंचरच्या नादात अशा घटना घडल्या आहेत. याचवर्षी एक व्यक्ती घटस्फोट साजरा करण्यासाठी बंजी जंपिंग करण्यासाठी गेली होती, तेव्हा एक मोठी दुर्घटना घडली.

दोर तुटल्यामुळे ही व्यक्ती 70 फूट उंचावरून खाली पडली होती. त्यामुळे त्याच्या मानेवर गंभीर इजा झाली होती. ही व्यक्ती ब्राझीलच राहणारी होती. 22 वर्षीय राफेल आपल्या घटस्फोटानंतर ब्यूटी स्पॉट नावाच्या स्थानावर गेली होती. तेव्हाच त्याच्यासोबत ही घटना घडली होती.  

टॅग्स :Accidentअपघातchinaचीन