शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या महागड्या कार इतकी आहे या खास केकची किंमत, आकडा वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 14:26 IST

एक असा केक तयार केलाय ज्याची किंमत कार आणि एका छोट्या घरापेक्षाही जास्त असू शकते.

Most Expensive Birthday: आता लग्न असो वाढदिवस असो वा कोणतंही सेलिब्रेशन असो केक कापला जातोच. टेस्ट आणि किंमती दुकानाच्या आधारावर वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे 300, 500 किंवा 1 हजार रूपयांचा केक घेतला जातो. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा बेकरीबाबत सांगणार आहोत जी कस्टमाइज केक बनवते. जे फार जास्त महागडे असतात. त्यानी एक असा केक तयार केलाय ज्याची किंमत कार आणि एका छोट्या घरापेक्षाही जास्त असू शकते. हा केक घेण्यासाठी तुम्हाला 10 वेळा नाहीतर हजार वेळा विचार करावा लागेल.

येथील केक फार महागडे आहेत. वाइल्ड बेरी क्रिस्टल मॅकरॉन चीजकेक जगाती सगळ्यात महागडा गोल्ड मॅकरॉन केक आहे. या केकची किंमत 7,703 डॉलर म्हणजे 8 लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. या बेकरीमध्ये आणखी एक केक आहे ज्याची किंमत 1,500 डॉलर म्हणजे 1 लाख रूपयांपेक्षा जास्त आहे. पोम्पोन वेनिला कारमेल ग्रेड-ए केकला सगळ्यात महागडं व्हेनिला आणि प्युअर गोल्डने सजवलं आहे. या केकसोबत येणारी पेस्ट्री 78k शुद्ध सोन्याने तयार केली आहे. 

या केकची टेस्ट तर खास असतेच सोबतच यांची क्रिएटिविटीही खास आहे. हा केक तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही पोम्पॉन व्हॅनीला कारमेल ग्रेड ए केक कापका तेव्हा याच्या आत एक मुलायम पांढरा थर असतो. तर वाइल्ड बेरी क्रिस्टल मॅकरॉन चीजकेकच्या आत अनेक लेअर असतात. ज्याच्या बाहेरील बाजूस मॅकरॉन सजवलं जातं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके