शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! इथे माणसांपेक्षा जास्त आहे कुत्र्यांची कमाई; किंमत ऐकून डोळे उघडेच राहतील....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:47 IST

तुमचा विश्वास बसणार नाही पण या गावात माणसंच नाही तर कुत्रे करोडपती आहेत.

गुजरातच्या मेहसाणामधील पंचोट गावात एक खास ठिकाण आहे. हे ठिकाण सगळ्यांचंच आकर्षण आहे. तुम्ही माणसं करोडपती असतात, जमीनदार असतात. असं ऐकलं असेल. तुमचा विश्वास बसणार नाही पण या गावात माणसंच नाही तर कुत्रे करोडपती आहेत. एका ट्रस्टच्या नावाने असलेल्या जमिनीवरून कुत्रे करोडो रुपये कमावतात.

मागिल दहा वर्षातच्या काळाच मेहसाणा बायपास तयार झालं आहे. त्यामुळे याठिकाणच्या जमिनाीचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र याचा  फायदा कुत्र्यांना होत आहे. या गावाच्या ट्रस्टची २१ बिघा जमिन आहे. ३.५ कोटी रुपये प्रतिबीघा आहे. या ट्रस्टकडे जवळपास ७० कुत्रे आहेत. प्रत्येक कुत्र्यांच्या वाट्याला कमीत कमी १ करोड रुपये येतातच. या  ट्रस्टचे अध्यक्ष छगनभाई पटेल यांच्यामते आपल्या उत्पन्नाचा हिस्सा कुत्र्यांना देण्याची परंपरा फार  जुनी आहे. 

या परंपरेची सुरूवात मोठ्या खान्दानाने दान दिलेल्या लहानश्या जमीनीच्या तुकड्यापासून करण्यात आली होती. त्यावेळी जमिनीच्या किमती जास्त नव्हत्या. जवळपास ७० वर्षींपूर्वी ही जमिन ट्रस्टकडे आली होती. जसंजसं गावाचा विकास होत गेला तसतसं जमिनीच्या किमती वाढतं गेल्या. या जमिनीतून होत असलेल्या कमाईच्या पैशातून गावातील कुत्रे आणि अन्य प्राणी, पक्षी यांची काळजी घेतली जाते. 

या गावचे लोक फक्त कुत्र्यांचीच नाही तर इतर प्राण्यांची आणि पक्षांची सुद्धा काळजी घेतात.  या ट्रस्टला प्रत्येकवर्षी ५०० किलो अन्नधान्य दान मिळतं. यातून ते प्राणिमात्रांची देखभाल करतात. प्राणी, पक्षांच्या उपचारासाठी सुद्धा या ठिकाणी सुविधा करण्यात आली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके