शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर तालुक्यात पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:34 IST

 हिवरखेडे बुद्रुक येथे कपडे धुण्यासाठी गेलेली महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली तर पहूरला नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

जामनेर, जि. जळगाव : धुणी धुण्यासाठी येथील कांग नदी काठावर गेलेली महिला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. हिवरखेडे बुद्रुक, ता.जामनेर येथील वाघूरच्या बॅक वॉटरजवळ महिलेचा मृतदेह सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आढळून आला. कांग नदीने या वर्षात घेतलेला हा पाचवा बळी आहे.

जायेदाबी शब्बीर शाह (वय ४४, रा. बिस्मील्ला नगर, जामनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या शेजारील महिलांसोबत कपडे धुण्यासाठी कांग नदीवर गेल्या होत्या. नदीला अचानक आलेल्या पुरात त्या वाहून गेल्या. त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, २ मुली, असा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

दुस-या एका घटनेत पहूर, ता.जामनेर येथे वाघूर नदीच्या पाण्यात बुडून शेख शाहरुख शेख आयुब (वय २७) या तरुणाचा दुदैर्वी मृत्यू झाला. तो शौचविधीस गेला असता, नदीत पाय घसरून पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

टॅग्स :Jalgaonजळगाव