विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना लगेच पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हिरालाल दगा महाजन यांनी खबर दिल्यावरून पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकाँ किशोर पाटील करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}