शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

विलास नेरकरांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

ग. स. सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष मनोज पाटील यांच्या फिर्यादीनुसार विलास नरेकर हे माजी अध्यक्ष असताना तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे ...

ग. स. सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष मनोज पाटील यांच्या फिर्यादीनुसार विलास नरेकर हे माजी अध्यक्ष असताना तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे यांनी संगनमत करून ग. स. सोसायटीचे लिपिक विजय पाटील यांच्या नियमित वेतनश्रेणीच्या आदेशावर नेरकर अध्यक्ष नसतानासुद्धा सही करून स्वत:च्या फायद्यासाठी बनावट आदेश करून त्याचा वापर करण्यात आला आहे. अशा फिर्यादीवरून नेरकर यांच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विलास नेरकर यांची वर्तणूक ही जिल्हा परिषद जिल्हा सेवामधील नियमांचा भंग करणारी असून, ते शिक्षेस पात्र आहे, त्यांना ९ फेब्रवारीपासून निलंबित करण्यात येत आहे, त्यांचे वेतन अदा करण्यात येऊ नये, असे आदेश भडगावचे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी दिले आहे. या दरम्यान, नेरकर यांचे मुख्यालय भडगाव पंचायत समिती राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.