शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी जळगाव गोल्डसिटीच्या अध्यक्षपदी उमंग मेहता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीच्या अध्यक्षपदी उमंग मेहता यांची तर मानद सचिवपदी डॉ. नीरज अग्रवाल यांची ...

जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीच्या अध्यक्षपदी उमंग मेहता यांची तर मानद सचिवपदी डॉ. नीरज अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच ही नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

उमंग मेहता हे रोटरीत ३२ वर्षांपासून सक्रिय असून त्यांनी यापूर्वी मानद सचिव, कोषाध्यक्ष, अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. रोटरीच्या इंटरनॅशनल युथ एक्सचेंज (आयवायई) या उपक्रमाचे गेल्या सहा वर्षांपासून मेहता समन्वयक आहेत. शेअर ब्रोकर व म्युच्युअल फंड सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. रोटरी गोल्डसिटीचे नूतन अध्यक्ष म्हणून उमंग मेहता यांची निवड झाली आहे. तसेच मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल हे दंतरोग तज्ञ असून गेल्या ५ वर्षांपासून रोटरीत कार्यरत आहेत. त्यांनी विविध कमिट्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

अशी आहे नूतन कार्यकारिणीची घोषणा

नुतन कार्यकारिणीत कोषाध्यक्ष अमोल असावा, आयपीपी विनायक बाल्दी, सार्जंट विनय बन्सल, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून यश रावलानी, प्रशांत कोठारी, डॉ. सूर्यकिरण वाघण्णा, उज्ज्वल कोठारी, राकेश सोनी, मोईज लहेरी, तुषार जाखेटे, नंदू अडवाणी, सतीष मंडोरा, नीलेश जैन, प्रखर मेहता आदींचा समावेश आहे.