शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांचा भरला प्रशिक्षण वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 17:18 IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने विविध विद्याशाखेतील प्राध्यापक संमंत्रकांसाठी प्र शिक्षण ...

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्यावतीने विविध विद्याशाखेतील प्राध्यापक संमंत्रकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम रविवारी पार पडला़शैक्षणिक वर्ष २०१९ मध्ये जळगाव, धुळे व नंदूरबार तसेच महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील इतर जिल्ह्यांतून पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षणक्रमांतर्गत प्रवेश देण्यापासून ते अंतिम निकालापर्यंतच्या विविध प्रक्रियांची माहिती करुन देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी , प्रा.एस.टी.बेंद्रे, प्रिन्सिपल इन्वेस्टिगेटर सिलेज (सीएडीपी) हे उपस्थित होते. प्रा. चौधरी यांनी विभागाच्या कार्यपध्दतीची माहिती देतांना विद्यार्थी संख्या वाढीच्या दृष्टीने तसेच गुणवत्तापूर्वक शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी विभागाद्वारे राबविण्यात येणारे नवनवीन उपक्रम व केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबाबत माहिती देऊन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रशिक्षण कार्यक्रमास ५५ प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सह.प्रा.मनिषा जगताप यांनी केले.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव