शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार, खासदारांनी घालविला कुंटूंबियांसोबत वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 11:56 IST

जळगाव : नेहमी नागरिकांच्या गर्दीत असणारे लोकप्रतिनिधींनी ‘जनता कर्फ्यू’ च्या निमित्ताने रविवार आपल्या कुंटूंबियांसोबत घालविला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ...

जळगाव : नेहमी नागरिकांच्या गर्दीत असणारे लोकप्रतिनिधींनी ‘जनता कर्फ्यू’ च्या निमित्ताने रविवार आपल्या कुंटूंबियांसोबत घालविला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे व इतर आमदारांनी संपुर्ण दिवस कुंटूंबियांसोबत घालत काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गुलाबराव पाटीलपालकमंत्री गुलाबराव पाटील हे सकाळपासून पाळधी येथील आपल्या निवासस्थानीच दिवसभर थांबून होते. जेवण केल्यानंतर काही वेळ आपल्या शेतात फेरफटका मारला त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या कुंटूंबियांमध्येच वेळ घालविला. यावेळी अनेक जुन्या गोष्टींवर चर्चा झाल्या. नागरिकांशी नेहमी संपर्क ठेवण्यात कुंटूंबियांशी व्यवस्थित संपर्क होवू शकत नाही. मात्र, देशावर ‘कोरोना’ ची आपत्ती ओढावली असल्याने या आपत्तीतून का असेना कुंटूंबियांसोबत वेळ काढण्याची संधी मिळाली असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

खासदार उन्मेष पाटीलजनता कर्फ्यूमध्ये आज दिवसभर कुटुंबासोबत वेळ घालविला. सर्वांसोबत गप्पागोष्टी, विविध खेळांचा आनंद घेतला. सोबत वाचनही केले. अनेक दिवसांनंतर सर्व जण एकत्र आल्याने मोठा आनंद घरात होता. संध्याकाळी पाच वाजताच टाळ््या वाजविण्यासह थालीनाद केला, असे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.

गिेरीश महाजनमाजी पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील दिवसभर घरीच थांबून होते. दुपारच्या वेळेस वाचन केले. काही वेळ कुंटूंबियांसोबतच वेळ घालविला. सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कुंटूंबियांसोबत घंटानाद केला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन सोबत चर्चा केली.

आमदार सुरेश भोळेआमदार सुरेश भोळे हेदेखील सकाळपासून निवासस्थानी थांबून होते. काही वेळ कुटुंबियांसोबत घालविल्यानंतर दुपारच्या वेळेस युट्यूबवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांचे व्हिडीओ पाहिले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव