शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ विभागात उत्कृष्ट कामगिरीबद्दल टीसींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 16:41 IST

रेल्वेत महसूल वसूल करण्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या तिकीट तपासणीसांचा सन्मान करण्यात आला.

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वेत महसूल वसूल करण्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या तिकीट तपासणीसांचा सन्मान करण्यात आला.मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर कार्यरत तिकीट तपासणी निरीक्षकांनी आॅक्टोबर महिन्यात रेल्वेचा महसूल मिळवण्यात उत्कृष्ट काम केले. त्यामुळे रेल्वेला जास्त महसूल मिळाला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण ३५ तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, सहाय्यक विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी त्यांचा सन्मान केला.मुख्य तिकीट निरीक्षक वाय.डी. पाठक, मेहबूब जंगलू, विनय ओझा, एस.के.दुबे, राजपाल सिंग, आर.के.गुप्ता, पी.एच.पाटील, संजीव जाधव, डी.के.द्विवेदी, आर.के.केशरी, शेख अल्ताफ, शेख जावेद, एस.जे.श्रीवास्तव, मो. आबिदुल्ला, रंजना संसारे, जे.के.शर्मा, ए.के.गुप्ता, पी.के.सिंग, ए.के.मिश्रा, एस.एम. पुराणिक, एम.पी.नजरकर, शेख इमरान, व्ही.एस.पाटील, एस.ए. दहीभाते, विवीयन रॉड्रिक्स, एस.पी.मालपुरे, प्रशांत ठाकूर, एफ.एस.खान, अनिल खर्चे, एम.एन.चव्हाण, वाय.आर. न्हावकर, एम.के.श्रीवास्तव, भवानी शंकर, ए.एम.खान, धीरजकुमार, अरुणकुमार मिश्रा या सर्व तिकीट निरीक्षक कर्मचाºयांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ