गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अर्णब गोस्वामीवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:16 IST2021-01-23T04:16:33+5:302021-01-23T04:16:33+5:30

जळगाव : खाजगी दूरचित्रवाणीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप संवादामधून अनेक गंभीर बाबी ...

Take action against Arnab Goswami for violating privacy | गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अर्णब गोस्वामीवर कारवाई करा

गोपनीयतेचा भंग करणाऱ्या अर्णब गोस्वामीवर कारवाई करा

जळगाव : खाजगी दूरचित्रवाणीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप संवादामधून अनेक गंभीर बाबी उघड झालेल्या असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामी यांच्याकडे कशी आली? असा सवाल करीत हे कृत्य कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच सोबतच हा देशद्रोहाचा प्रकार असल्याने गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केलेली आहे.

या आंदोलनात जिल्हाअध्यक्ष ॲड.संदीप पाटील, डॉ. उल्हास पाटील, डी.जी. पाटील, राजीव पाटील, दिलीपसिंग पाटील, भगतसिंग पाटील, ॲड.अविनाश भालेराव, देवेंद्र मराठे, मनोजकुमार सोनवणे, प्रा.हितेश पाटील, सचिन सोमवंशी, संजय पाटील, राजाराम पाटील, के.डी.चौधरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Take action against Arnab Goswami for violating privacy