शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी बुजविले मेहरूण तलाव मार्गावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:43 IST

रस्त्याची दुर्दक्षा : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

जळगाव : गणपती विसर्जन मिरवणुकीत खड्डयांचे विघ्न येऊ नये यासाठी जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी मेहरुण तलावाच्या मार्गावरील खड्डे बुलविले़शहरात ठिकठिकाणी घरगुती गणपती मूर्तींचे येत्या दोन दिवसात विसर्जन होणार आहे. यंदाही बाप्पांच्या मार्गात खड्डयांचे विघ्न दिसत आहे. बाप्पाच्या मार्गावरील खड्डे न बुजल्यास काही भागात बाप्पांचे विसर्जन खड्डेमय रस्त्यातून होईल असे दिसत होते़ त्यामुळे युद्धपातळीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विध्याथ्यार्नी एकत्रित येत मेहरूण तलाव नजीकचे खड्डे बुजविले़दरम्यान, शहरात झालेल्या दमदार पावसांमुळे लहान खड्डे सुध्दा मोठे झाले आहेत़ त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे़ सोमवारी रायसोनीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याची पाहणी करित मोती आणि दगडांनी खड्डे बुजविले़ दरम्यान, खड्डे बुजविल्यानंतर त्याचा अडथळा निर्माण होऊन नये ते खड्डे बुलविल्यानंतर त्यांचे सपाटीकरण करण्यात आले आहे़ या उपक्रमात महाविद्यालयाचे यश पाटील, ध्रुव अग्रवाल, राजश्री चव्हाण, हर्शल कटपाल, एकनाथ राठोड, पूनम कोळी, जान्हवी चौधरी, मुनीर वाझी आदी विध्याथ्यार्नी सहभाग नोंदविला तसेच रायसोनी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. आर. के. तिवारी, प्रा. एस. एन. पवार, प्रा. आयेशा सय्यद, सौरभ नाईक, आदींनी या उपक्रमासाठी सहकार्य केले़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव