शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र स्टुडंटस् युनियनतर्फे विद्यार्थी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:53 IST

जळगाव - शहरातील महाराष्ट्र स्टुडंटस् युनितयनतर्फे आयोजित विद्यार्थी संवाद व चर्चासत्र कार्यक्रम नुकताच एका हॉटेलात पार पडला़ कार्यक्रमात अन्याय ...

जळगाव- शहरातील महाराष्ट्र स्टुडंटस् युनितयनतर्फे आयोजित विद्यार्थी संवाद व चर्चासत्र कार्यक्रम नुकताच एका हॉटेलात पार पडला़ कार्यक्रमात अन्याय निर्मुलन समितीच्या अध्यक्षा सुचित्रा महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़विद्यार्थी संवाद हा कार्यक्रम दोन सत्रांमध्ये पार पडला़ पहिल्या सत्रात मार्गदर्शकांनी ज्युडीशीअल अ‍ॅक्टवीसम, विद्यार्थी आणि राजकारण तसेच सध्याची राजकीय परिस्थिती आणि विद्यार्थी चळवळ या विषयांवर मार्गदर्शन केले़ त्यानंतर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांच्या मनातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेबद्दलची चिड आणि विद्यार्थ्यांच्य ाअसलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराबद्दलच्या अपेक्षा जाणून घेतल्या़ या दुसºया सत्रातील चर्चासत्रात अरूण चव्हाण, प्रकाश राठोड, शितल कांबळे, गौरव फुलपगारे, अविनाश तायडे, विकास मोरे, पियुष तोडकर आदींनी सहभाग नोंदविला होता़ कार्यक्रमात युनियनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड़ सिध्दार्थ इंगळे यांनी प्रास्ताविक केले़ तर आभार सुनील देवरे यांनी मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाराव नांगरे, प्रा़ स्रेहा वासनिक, सुनील देवरे, रोहन महाजन, अरूण चव्हाण आदींनी परिश्रम घेतले़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव