खंडीत वीजपुरवठ्याने त्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:23 PM2020-02-26T12:23:46+5:302020-02-26T12:23:53+5:30

वीज उप केंद्राला ठोकले टाळे

Stop the path of farmers suffering from disrupted electricity supply | खंडीत वीजपुरवठ्याने त्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

खंडीत वीजपुरवठ्याने त्रस्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Next

कजगाव, जि. जळगाव : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लोण पिराचे, ता. भडगाव येथील वीज उप केंद्राला टाळे ठोकत लोण रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर वीज वितरणच्या अधिकाºयांनी संतप्त शेतकºयांची भेट घेऊन तांत्रिक अडचण असल्याने गेल्या तीन- चार दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे सांगितले.

Web Title: Stop the path of farmers suffering from disrupted electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव