लालसिंग पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 08:33 PM2021-03-04T20:33:47+5:302021-03-04T20:33:55+5:30

जळगाव - आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील शिक्षक लालसिंग पाटील यांची महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदमार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी ...

State Level Ideal Teacher Award to Lal Singh Patil | लालसिंग पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

लालसिंग पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

googlenewsNext


जळगाव - आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील शिक्षक लालसिंग पाटील यांची महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदमार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार निवडीचे पत्र नुकतेच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण महाजन यांच्या हस्ते देण्यात आले आहे. याप्रसंगी हेमलता पाटील, सुमेरसिंग चव्हाण, डॉ.बी.जे.पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्विलासराव चौधरी, चेअरमन उद्धवराव पाटील, विद्यालयाचे मुख्यध्यापिका व्ही.एस.खाचणे, डॉ मिलिंद बागुल आदींनी अभिनंदन केले आहे. ७ मार्चला पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे होणार आहे

 

Web Title: State Level Ideal Teacher Award to Lal Singh Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.