शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील हैकाथॉन स्पर्धेत एसएसबीटीने पटकविले तिसरे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 20:26 IST

जळगाव - दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आॅल इंडिया मोमी हैकथॉन स्पर्धेत बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावून पारितोषिक ...

जळगाव- दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आॅल इंडिया मोमी हैकथॉन स्पर्धेत बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयाने तिसरे स्थान पटकावून पारितोषिक मिळविले.स्पर्धेत संपूर्ण देशातून १४० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये एसएसबीटीच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संघाचा समावेश होता़ संपूर्ण फेऱ्या चुरशीच्या झाल्या़ प्रथम फेरीमध्ये कमाल इ-चार्जिंगचा वापर या शोध प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले़ नंतर अंतिम फेरीमध्ये शोध प्रकल्पाचे सादरी करण व प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला़ यामध्ये एसएसबीटीच्या तृतीय क्रमांक पटकाविले़ पारितोषिक म्हणून दहा हजार रूपयांचे बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले़ अमित पाटिल, हेमलता टाक, ऋतिक माहुरकर, खिलेश भंगाले, गौरी मूंदड़ा हे विद्यार्थी या पुरस्काराचे मानकरी ठरले. यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, विभाग प्रमुख डॉ. यु. एस. भदादे आदींनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव