शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

शाहु नगरात महिलेला मारहाण सोन्याची पोत लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST

जळगाव : शाहू नगरात नसरिनबी शेख वसीम (वय २८) या महिलेला घरात घुसून दोघांनी मारहाण करीत तिच्या गळ्यातील ...

जळगाव : शाहू नगरात नसरिनबी शेख वसीम (वय २८) या महिलेला घरात घुसून दोघांनी मारहाण करीत तिच्या गळ्यातील २० हजार रुपये किंमतीची मंगलपोत तोडून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी परवीनबी शेख वसीम आणि शेख यासीन (रा.शाहू नगर) यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता ही घटना घडली. नसरिनबी वसीम या १ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. रात्री ९ वाजता त्या घरी आल्यावर घरात नासधूस केल्याचे दिसून आले. त्यांनी शाहुनगर भागातील परवीनबी शेख वसीम आणि शेख यासीन यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी डोक्यात लोखंडी झारेने मारून गंभीर दुखापत केली आणि गळ्यातील २० हजार ४०० रूपये किंमतीची मंगलपोत तोडून घेतली. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहे.

धानवड येथे मका जळून खाक

जळगाव : तालुक्यातील धानवड येथील रवींद्र पाटील यांचा ५० क्विंटल मका जळून खाक खाक झाला आहे. ३ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता हा प्रकार उघडकीस आला. कोणीतरी हा मका जाळल्याचा संशय आहे. नीलेश सुरेश पाटील यांच्या मालकीचे हे शेत असून रवींद्र धोंडू पाटील यांनी हा मका तयार करुन शेतात ठेवलेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.