शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

पत्ता पूर्ण टाकूनही, टपाल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:43 IST

जळगाव : दिवाळीत मित्र परिवार व नातलगांना पोस्टाने पाठविलेले शुभेच्छा पत्र संपूर्ण पत्ता टाकूनही शुभेच्छांचे पाकिट परत आल्याचा प्रकार ...

जळगाव : दिवाळीत मित्र परिवार व नातलगांना पोस्टाने पाठविलेले शुभेच्छा पत्र संपूर्ण पत्ता टाकूनही शुभेच्छांचे पाकिट परत आल्याचा प्रकार जळगावात घडला. याबाबत संबंधित ग्राहकाने पोस्टाच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत डाक अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.जतीन ओझा यांनी ही तक्रार केली आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी आपल्या जळगावातीलच मित्र परिवाराला पोस्टाने शुभेच्छा पत्र पाठविले होते. या पत्रांवर पाठविणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण नाव व पूर्ण पत्ता टाकला होता.मात्र, पोस्टमनने पाकीटावर पत्ता अपूर्ण आहे, म्हणून हे पत्र संबंधित व्यक्तीपर्यंत न पोहचवता पोस्टातच आणून ठेवले. त्यानंतर पोस्टाने हे पत्र मूळ मालक म्हणून ओझा यांच्याकडे परत पाठविले.नाव आणि संपूर्ण पत्ता टाकूनही पोस्टमनने हे पत्र आपल्या मित्र परिवारापर्यंत न पोहचविता परत आणल्यामुळे जतीन ओझा यांनी पोस्टाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसेच टपाल विभागात व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे, नागरिक कुरिअरच्या सेवेचा पर्याय निवडत असल्याचे सांगत, पोस्टाच्या कामकाजावरप्रश्न उपस्थित केला आहे.तसेच जतीन ओझा यांनी संपूर्ण पत्ता टाकूनही, पुणे येथील नातलगांना पाठविलेले पत्रही घरी परत आल्याने तेथील टपाल विभागाकडे ओझा यांनी तक्रार केली आहे.आमच्यापर्यंत अजून संबंधित ग्राहकाची तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर, त्यांची चौकशी करुन, पुढील कारवाई करण्यात येईल.-राजेश रनाळकर, डाक अधिक्षक जळगाव.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसJalgaonजळगाव