शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मेडिसिन डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा मेडिसिन डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची सर्वानुमते सातव्यांदा निवड झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा मेडिसिन डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची सर्वानुमते सातव्यांदा निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्यासह सचिव म्हणून अनिल झंवर व कोषाध्यक्ष म्हणून श्याम वाणी यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी निवडण्याचे त्यांना अधिकार देण्यात आले असून, येत्या आठवडाभरात सभा घेऊन कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी दिली.

केमिस्ट भवनात संघटनेची सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत बैठक पार पडली. घटनेप्रमाणे कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सिलेक्शन किंवा इलेक्शन या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सर्वानुमते निवड प्रक्रिया पार पडल्याने निवडणूक प्रक्रिया टळली. यात सुनील भंगाळे यांची सातव्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी राहणार आहे. बैठकीला एक हजारांवर केमिस्ट बांधव उपस्थित होते. दरम्यान, आगामी कार्यकारिणीत कनकमल राका आणि संजीव नारखेडे यांच्यासह काही जुने पदाधिकारी असतील. २१ दिवसांनी संघटनेची वार्षिक सभा घेण्यात येणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.