शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र बापाचा मुलीवर बलात्कार

By admin | Updated: January 28, 2015 13:48 IST

मध्यप्रदेशातील रहिवासी व रोजगारानिमित्त औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत स्थायिक झालेल्या एका सावत्र बापाने आपल्या १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जळगाव : मध्यप्रदेशातील रहिवासी व रोजगारानिमित्त औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत स्थायिक झालेल्या एका सावत्र बापाने आपल्या १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील एक ४५ वर्षीय प्रौढ हा पत्नीसह काही महिन्यांपूर्वी जळगावातील औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्याला आला. आरोपीच्या पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर दोघांनी लग्न केले होते. त्या महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा व दोन मुली आहेत. मात्र लग्न झाल्यानंतर तिन्ही मुले हे या महिलेच्या माहेरीच होते. काही दिवसांपूर्वी या महिलेची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया झाल्याने ती माहेरी होती. या दरम्यान आरोपीने आपल्याला स्वयंपाक येत नसल्याने सावत्र मुलीला जळगावला पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्या पत्नीने दोन्ही मुलींना आपल्या आईसोबत पाठविले. १७ जानेवारी रोजी रात्री या नराधमाने त्याच्या १२ वर्षीय सावत्र मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने विरोध केला. या दरम्यान त्याने सावत्र मुलीचे हातपाय दोराने बांधून तिच्यावर अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यानंतर त्याने १९ जानेवारी रोजी पुन्हा पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीने आपल्या आईला बोलवून घेत या घटनेची माहिती दिली. तपासाधिकारी के.बी. भुजबळ यांनी आरोपीला अटक केली आहे.

----------

घटनेनंतर पीडित मुलगी ही प्रचंड घाबरलेली असल्याने तिने आईला जळगावला बोलवून घेतले. आईने तिला विश्‍वासात घेतल्यानंतर पीडित बालिकेने हा धक्कादायक प्रकार सांगितला.