शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शक्ती सेनेतर्फे प्रा. संजय मोरेंना कोरोना योद्धा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 18:11 IST

दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशनात पुरस्काराचे झाले वितरण

जळगाव : सर्व शक्ती सेना सामाजिक संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले. गांधी जयंतीला झालेल्या या अधिवेशनात जळगाव शहरातील प्रा. संजय मोरे व माया मोरे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोरोना काळात महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यामध्ये गोर गरीब, होतकरू लोकांना वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू, अन्न, धान्य, कपडे व आर्थिक मदत मोरे परिवाराने केली आहे. या कार्याची दखल घेत, सर्व शक्ती सेना सामाजिक संघटनेतर्फे प्रा. संजय मोरे, माया मोरे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाब येथील माजी केंद्रीय मंत्री पद्मश्री जितेंद्रसिंग शंटी उपस्थित होते. तसेच सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष नीरज सेठी, डॉ. सत्यनारायण जतिया, डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, दिलीप पांडे, जय सुमनाक्षर, वैभव आहुजा, राज विशिष्ठ, राजेंदर गुप्ता यांची उपस्थिती होती.यांचा झाला सन्मानविनायक महाजन, प्रवीण धुंदले, पत्रकार सागर दुबे, आशीष पाटील, पत्रकार संजय पाटील, संदीप गाढे, दीपक वानखेडे, दीपक चौधरी, राजेंद्र सपकाळे, कृष्णा सावळे, सुरेखा इंगळे, संगीता सोनवणे, सपना इंगळे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव