शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

'परिवर्तन'चा नाट्य महोत्सव रंगणार पुण्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 17:28 IST

जळगाव - 'परिवर्तन' जळगाव यांच्या नाट्य व संगीत कलाकृतीचा तीन दिवसीय महोत्सव पुणे येथे होणार आहे़ २४ ते २६ ...

जळगाव - 'परिवर्तन' जळगाव यांच्या नाट्य व संगीत कलाकृतीचा तीन दिवसीय महोत्सव पुणे येथे होणार आहे़ २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे़पुण्यात तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी २४ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता 'अरे संसार संसार' हा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. लेवागण बोली मधील बहिणाबाईची कविता खान्देशामधील कलावंत आपल्या बोलीमधून उलगडणार आहेत़ संकल्पना विजय जैन यांची असून दिग्दर्शन सुदीप्ता सरकार यांचे असणार आहे़ या कार्यक्रमात मंजूषा भिडे, सोनाली पाटील, श्रद्धा कुलकर्णी, हर्षदा कोल्हटकर, अक्षय गजभिये, भूषण गुरव, योगेश पाटिल, प्रतीक्षा जंगम, नयना पाटकर आणी शंभू पाटील हे कलावंत असणार आहेत. निर्मिती प्रमुख पुरुषोत्तम चौधरी आहेत.'नली' ही होणार सादरदरम्यान, विविध प्रयोगानंतर 'नली' या हर्षल पाटील अभिनीत एकल नाट्याचा प्रयोग होणार आहे. तसेच २५ रोजी सायंकाळी ७ वाजता शंभू पाटील लिखित व दिग्दर्शित 'गांधी नाकारायचाय... पण कसा ?' हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटिल, विजय जैन सादर करणार आहेत. निर्मिती प्रमुख वसंत गायकवाड, विशाल कुलकर्णी आहेत़ तर २६ रोजी 'अमृता, साहिर, इमरोज' हे दिर्घनाट्य होईल़ होणार आहे . संकल्पना राहुल निंबालकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे आहे. जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील हे कलावंत सादर करणार आहेत़

 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव