शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता बालशौर्य पुरस्कार विजेत्या नीलेशच्या विरहात आजीने सोडले प्राण

By admin | Updated: June 14, 2017 16:33 IST

या दोन्ही नातवांचा तपास नसल्याने त्यांच्या विरहाच्या दु:खाने नीलेशच्या आजीचे निधन झाले

ऑनलाईन लोकमतमुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 14 - बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश भिल्ल व त्याचा भाऊ  गंगाराम बेपत्ता होऊन महिना उलटला तरी या दोन्ही नातवांचा तपास नसल्याने त्यांच्या विरहाच्या दु:खाने नीलेशच्या  आजीचे निधन झाले.  आजीच्या अंत्यसंस्कारास आलेल्या नातेवाईकांनामध्ये वृद्धेच्या निधनाच्या दु:खाला समतोल अशी या बालकांची चिंता उमटून आली. मुले परत येतील हाच धीर आज नीलेशच्या आईबाबांना आप्तेष्ट देत होते.  बालशौर्य पुरस्कार विजेता नीलेश रेवराम भिल्ल  व त्याचा भाऊ गंगाराम ( रा. कोथळी ता. मुक्ताईनगर) ही बालके 18 मे पासून बेपत्ता आहे.  त्यांचा सर्वत्र शोध सुरू असतना वृद्ध त्याची आजी अलिशाबाई झोपू भिल्ल हीदेखील सतत  8 दिवस पायपीट करीत पंचक्रोशीत नातवांचा शोध घेत होती. घरातील आठराविश्व दारिद्रने खाण्याची सोय नसताना आजींची धावपळ आजरपण घेऊन आली. 10 दिवसांपासून खाटेवर खिळलेल्या अलिशाबाईने शेवटी मंगळवारी रात्री  नातवांच्या विरहात प्राण सोडले.  अंत्यसंस्कारास आलेल्या नातेवाईकांमध्ये नीलेश व त्याच्या भावाच्या बेपत्ता होण्याची चिंता व शोध घेण्यासाठीचे प्रय} या वाबत काळजी व्यक्त केली जात होती.