शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात पालक सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 7:49 PM

जळगाव - जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाची नुकतीच पालक सभाझाली. सभेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला सरस्वती मूर्तीचे पूजन ...

जळगाव- जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाची नुकतीच पालक सभाझाली. सभेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला सरस्वती मूर्तीचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले़यावेळी व्यासपीठावर प्राचार्य प्रल्हाद खराटे, समन्वयिका प्रा.सोनल तिवारी, प्रा. दिपक पाटील उपस्थित होते. प्रत्येकाच्या आयुष्यात विद्यार्थी दशेतील जीवन अत्यंत महत्वाचे असते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार, शिक्षा देण्याचे काम पालक व शिक्षकांचे असते या अनुषंगाने पालक सभेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करता यावा या उद्देशाने पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याच्या पद्धती, पेपर लिहिताना मांडावयाचे मुद्दे, वर्गातील नियमितता, आपली जबाबदारी आदी बाबतचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या घेण्यात येणाºया परीक्षा, प्रात्याक्षिके, प्रकल्प, तोंडी परीक्षा यांचे नियोजन व पुढील अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना प्राचार्य प्रल्हाद खराटे यांनी यावेळी विध्यार्थी व उपस्थित पालकांना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांचे प्रगती पत्रक संबंधित पालकांना पहावयास मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी भालेराव तर आभार राखी वाघ यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव