शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकचा पुढाकार, स्वच्छतेच्या चळवळीत हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:59 IST

जि़ प. स्वच्छता विभाग । अ‍ॅपवर आल्या अकरा हजारांवर प्रतिक्रिया

आनंद सुरवाडे ।जळगाव : स्वच्छ भारत अभियान प्रत्येक घटकापर्यंत पोहचला आहे की, नाही ? लोकांना याची कल्पना आहे का? याबाबत जनतेकडूनच प्रतिक्रिया मागणविण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण अ‍ॅप तयार केले आहे. महिनाभरात जिल्हाभरातून या अ‍ॅपवर अकरा हजारांवर प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत़ या प्रतिक्रियांबाबत जळगाव राज्यभरात ९व्या क्रमांकावर आहे़लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन एकत्रित त्यांचे विश्लेषण करून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकत्रित धोरणात्मक निर्णय यातून घेऊन त्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येण्याची शक्यता आहे़ शिवाय लोक किती जागृत आहेत याबाबतची माहिती केंद्रस्तरापर्यंत यामाध्यमातून पोहचत आहे़ १४ आॅगस्टपासून सुरू झालेल्या अ‍ॅपबाबत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती केली़ ग्रामपंचायतींना पत्र दिले, प्रतिक्रिया मागविल्या, परिणाम महिनाभरात ११ हजार ११५४ प्रतिक्रिया विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत़३० सप्टेंबर पर्यंत या प्रतिक्रिया मागविण्यात येणार आहे़ ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही ते लोक १८००५७२०११२ या टोल फ्री क्रमांकावरही प्रतिक्रिया नोंदवू शकतात़महिनाभरात सातत्याने जळगाव जिल्हा या अभियानात दहाव्या क्रमांकावर आहे़असे आहे अ‍ॅप-एसएसजी २०१९ (स्वच्ठता सर्व्हेक्षण ग्रामीण) अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर राज्य, जिल्हा व भाषेची निवड केल्यानंतर चार प्रश्नांची प्रश्नावली येते-त्यात स्वछ सर्व्हेक्षणाबाबत तुम्हाला माहिती ाहे का ?-स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या गावातील सामान्य स्वच्छतेत किती सुधार झाला आहे़-घनकचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का ?-द्रव कचºयासाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का?असे प्रश्न विचारले जातात.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव