शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरग्रेस ला मनपाने बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराचा दैनंदिन सफाईचे काम पाहत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने बीएचआर प्रकरणातील संशयित सुनील झंवर यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराचा दैनंदिन सफाईचे काम पाहत असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने बीएचआर प्रकरणातील संशयित सुनील झंवर यांना मक्तेदार नेमल्याचा चर्चा सुरु आहेत. याबाबत मनपा प्रशासनाने चौकशीला सुरुवात केली असून, प्रत्यक्ष करारनाम्याची कागदपत्रे सादर करण्याबाबत मनपाने वॉटरग्रेस कंपनीला नोटीस बजावली आहे. करारनाम्यातील कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून वॉटरग्रेस कंपनीला देण्यात आलेल्या सफाईच्या ठेक्याबाबत विविध आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तसेच बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात झालेल्या तपासणीत त्यांच्या कार्यालयात वॉटरग्रेस संबधीचे कागदपत्रे आढळल्याने या ठेक्यात झंवर यांचा हिस्सा असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने या दृष्टीने तपासणीला सुरुवात केली आहे. जुलै मध्ये हा मक्ता परत सुरु झाल्यानंतर मक्तेदाराने कर्मचाºयांचे वेतन देण्यासाठी आधीची बॅँक बदलवून युनियन बॅँकेत आपले खाते उघडले आहे. त्यामुळे या दृष्टीने देखील मनपाकडून तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मनपाचे विधी तज्ज्ञ अ‍ॅड.आनंद मुजूमदार यांच्याशी देखील चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, मनपाने वॉटरग्रेसला नोटीस बजावली असून, दोन दिवसात याबाबतचा खुलासा आल्यानंतर मनपाकडून पुढील तपासणी केली जाणार आहे.

अन्य ठेकेदार नेमता येणार नाही

निविदेच्या अटी शर्थीप्रमाणेम मनपाने ज्या मक्तेदाराला ठेका दिला आहे. त्याच मक्तेदाराने सफाईचे काम करायचे आहे. तसेच मक्तेदाराला तिराहीत ठेका देता येणार नाही असे निवदेत म्हटले आहे. त्यामुळे याबाबत देखील तपासणी मनपाने सुरु केली आहे. तिराहीत ठेकेदार नेमल्यास मक्तेदारावर मनपाकडून कारवाई करता येवू शकते. तसेच नियमबाह्य ठरवून मक्ता देखील रद्द करता येवू शकतो.