शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आज आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:12 IST

रस्त्याची दुरुस्ती करा जळगाव : रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चित्रा चौकाकडून बोहरी गल्लीकडे जात ...

रस्त्याची दुरुस्ती करा

जळगाव : रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. चित्रा चौकाकडून बोहरी गल्लीकडे जात असताना सुरुवातीपासूनच रस्ते खराब आहे. खोदकामानंतर त्यांचे व्यवस्थित काम झालेले नाही.

कसरत कायम

जळगाव : जिल्हा परिषदेत जाण्यासाठीच्या रस्त्यावर अगदी मधोमध वाहने उभी राहत असल्याने ही वाट अधिकच बिकट झाली आहे. याकडे कुणीतरी लक्ष देऊन किमान जि. प. कर्मचाऱ्यांचा रस्ता सुरळीत होईल, याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे.

साचलेल्या पाण्याने वाहनधारक त्रस्त

जळगाव : रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पाणी साचत आहे. त्यात गिरणा टाकी परिसरात वाहनधारकांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.

कापसाला जीवदान

जळगाव : दोन दिवस झालेल्या पावसामुळे कापसाला जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात पाठ फिरविलेल्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. पावसाच्या आगमणाने शेतकरी सुखावला आहे.