शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी मनसेची तिसरी आघाडी

By admin | Updated: March 24, 2017 16:42 IST

नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडय़ात सुरु होणार आहे

 नवीन विद्यापीठ कायदा  : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मोर्चेबांधणी

 
जळगाव, दि.24- नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडय़ात सुरु होणार आहे. यासाठी मनसेने तिसरी आघाडी करीत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे. पदवीधर मतदार संघासोबतच प्राध्यापक व संस्थाचालक या मतदारसंघासाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला आहे. 
राज्य शासनाकडून 1 मार्च पासून विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर सर्व प्राधिकरणांच्या निवडणुका घेण्याची  सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी दिलीप रामू पाटील यांच्या नेतृत्वातील विद्यापीठ विकास मंच व माजी महापौर विष्णु भंगाळे यांच्या नेतृत्त्वातील विद्यापीठ विकास आघाडीच्या उमवि निवडणूकांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र निवडणूक कार्यालय देखील तयार करण्यात आले असून, प्रा.आर.एल.पाटील यांच्याकडे या कार्यालयाची जबाबदारी सोपविल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 
पदवीधर मतदार संघाच्या 10 जागांसह संस्थाचालकांच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी मनसेचे जिल्हा सचिव जमील देशपांडे यांनी दर्शविली आहे.