शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

मू.जे. महाविद्यालयातील परीक्षा १८ नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 9:13 PM

जळगाव - स्वायत्त दर्जा प्राप्त झालेल्या मू़जे़ महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सोमवार, १८ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे़ दरम्यान, नुकत्याच प्रथम ...

जळगाव- स्वायत्त दर्जा प्राप्त झालेल्या मू़जे़ महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सोमवार, १८ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे़दरम्यान, नुकत्याच प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतर्गत परीक्षा या आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या आहेत़ प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर वगार्ची बहिस्थ (लेखी) परीक्षा १८ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार असून, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची वेळ सकाळी ८़३० ते १०़३० व दुपारी १२ ते २ तसेच प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेची वेळ सकाळी ८़३० ते ११़३० अशी राहील.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव