शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतुकीवर मध्यरात्रीही नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 17:40 IST

कारवाई : उटखेडा येथे पकडले एक ट्रॅक्टर

सावखेडा ता रावेर- येथून जवळच असलेल्या उटखेडाजवळ १३ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास अवैध रेती वाहतूकदारावर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. यात प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या भरारी पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पाळत ठेवून रात्री अचानक उटखेडा येथे रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले.हे ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले. वारंवार होणाºया अशा कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. ही कारवाई यापुढेही सतत अशीच चालू राहणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.दरम्यान सध्या वाढत असलेल्या थंडीचा फायदा घेत अवैध रेती वाहतूक करणारे रात्रीचा फायदा घेत अवैध रेती वाहतूक करीत असतात. त्या अनुषंगाने महसूल विभागाच्या भरारी पथकाने थंडीचा विचार न करता रात्रीच पाळत ठेवून ट्रॅक्टर पकडले व पुढील कारवाईसाठी रावेर तहसील कार्यालयात ते ट्रॅक्टर जमा करण्यात आले.सदर पथकात संदीप जैस्वाल (मंडळाधिकारी खिरोदा), अजय महाजन (तलाठी सावखेडा), समीर तडवी (तलाठी निंभोरा ), प्रवीण वानखेडे (तलाठी वाघोदा ), तेजस पाटील (तलाठी विवरा ) व कोतवाल (चिनावल) हे सहभागी होते.(फोटो -योगेश सैतवाल, सावखेडा)