शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसिफेली आजारामुळे ऋतिक अन् रोहिणी जगावेगळे

By admin | Updated: May 2, 2017 13:24 IST

मुलांच्या उपचारासाठी मातापित्यांची पायपीट : असलोद येथील बहिण भावाला दुर्धर आजार

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.2 - चार वर्षाची रोहिणी आणि दोन वर्षाचा ऋतिक यांना पाहून केवळ दया हीच भावना मनात बळावत़े वय वाढून शारिरिक वाढ खुंटणा:या ‘मायक्रोसिफेली’ आजाराने ग्रस्त या दोघा बहिण भावाची शिबिरात वैद्यकीय तज्ञांनी तपासणी करून त्यांना पुढील उपचार घेण्याचे सुचवले आह़े 
शहादा तालुक्यातील असलोद येथील अंबर आणि संतोषी भिल या दाम्पत्याचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता़ विवाहाच्या वर्षभरानंतर त्यांच्या घरात कन्यारत्न जन्मास आल़े जन्माला आलेली कन्या पाहून पतीपत्नीला आनंद झाला होता़ या दाम्पत्याने मुलीचे नाव रोहिणी ठेवले. मात्र हा आनंद अल्पकाळ टिकला़ रोहिणाचा सहा महिन्यानंतर शारिरिक  विकास न झाल्याने मातापित्यांनी डॉक्टरांना दाखवून उपचार करून घेतल़े मात्र अखेरीस रोहिणीला मायक्रोसिफेली हा दुर्धर आजार निदान झाले. वय वाढूनही शारिरिक विकास न होणे, गुणसूत्र आणि हार्मोन्समध्ये बदल होणे. यामुळे होणा:या या आजारामुळे चार वर्षे वय असूनही रोहिणी ही दोन वर्षाची असल्याचे दिसून येत़े जन्माला आलेली मुलगी एकीकडे अशा दुर्धर आजाराने त्रस्त असताना दोन वर्षानी संतोषी यांनी मुलाला जन्म दिला़ सुरूवातीला शरीराने सुदृढ असलेल्या या बालकाला ऋतिक असे नाव त्यांनी दिले होत़े सहा महिने झाल्यानंतरही ऋतिकची शारीरिक वाढ खुंटल्याचे जाणवले.  त्यालाही डॉक्टरांकडे नेले असता, त्यालाही मायक्रोसिफेली हा आजार समजल्यानंतर मात्र दोघांच्या डोक्यावर आभाळच कोसळल़े़़ बांधकामावर कामगार म्हणून काम करणारे अंबर भिल आणि शेतमजूर असलेली  त्यांची पत्नी संतोषी हे वणवण भटकून दोघांवर कोणी मोफत उपचार करेल, का, या आशेने शिबिरांना जात आहेत़ नंदुरबार येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या महाआरोग्य शिबिरात सकाळी आलेल्या संतोषी यांनी दोन्ही मुलांची नोंदणी केल्यावर दुपारी मुंबई येथील ज़ेज़ेरूग्णालयाच्या बालरोग तज्ञ डॉ़ सुळे यांनी दोघांची तपासणी करून उपचार सुचवले आहेत़ मात्र पुढील उपचारांसाठी दुस:या शहरात जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितल़े