शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सुरेल गीतांनी बहरला ‘कोजागिरी’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 19:57 IST

रसिक मंत्रमुग्ध : बहारदार गीतांनी जिंकली उपस्थितांची मने

जळगाव- शिक्षण प्रसारक मंडळाच्या प. न. लुंकड कन्याशाळेमध्ये नुकताच झालेला ‘कोजागिरी’ स्रेहमिलनाचा कार्यक्रम कलावंतांनी सादर केलेल्या बहारदार गीतांनी बहरला. यात सादर झालेल्या गीतांनी रसिक मंत्रमुध्द झालेले होते़ तर उत्कृष्ट गीत सादरीकरणामुळे वन्स मोअरचा आवाजही गुंजत होता.लुंकड कन्याशाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त मंडळाच्या सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कोजागिरी स्नेहमिलन सोहळा कै.डॉ.ह.य.बाकरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्रुती जोशी आणि तिच्या टीमन गीतांचे सादरीकरण केले़ तिला गायक व हार्मोनियम वादक सुरज बारी, तबला वादक गणेश शिंदे यांनी साथसंगत दिली. कार्यक्रमात त्यांनी बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर ला.ना.विद्यालयाच्या रेवती ठिपसे, कन्याशाळेचे शिवाजी सोनवणे, दिनेश वैद्य व अत्रे इंग्लिश मीडियमच्या तेजस्विनी पाटील यांनी देखील गाणी सादर केली. त्यात पाांडुरंग सोनवणे, उल्हास ठाकरे व सागर चौधरी यांनी साथसंगत दिली.प्रकट मुलाखतीने आणली रंगतकोजागिरी स्रेहमिलनाच्या कार्यक्रमातंर्गत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुशील अत्रे यांची प्रकट मुलाखत प्रिती झारे यांनी घेतली. त्यामुळे या कार्यक्रमात आणखी रंगत आली होती़ यावेळी कार्यक्रमात सचिव अभिजीत देशपांडे, पद्मजा अत्रे, पारसमल कांकरिया, प्रतिभा देशकर, विरेंद्र लुंकड, प्रतिमा अत्रे, अ‍ॅड. पंकज अत्रे, लक्ष्मी परांजपे, मीरा गाडगीळ, शूरपाटणे तसेच कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, दुगार्दास मोरे, ज.प्र.कुळकर्णी, रेखा चंद्रात्रे, साधना महाजन, उषा बावस्कर आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन कुमुदिनी मराठे व रमा तारे यांनी केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव