शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कमलाबाई शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST

कमलाबाई शर्मा जळगाव : कमलाबाई शर्मा (रा. वाघ नगर, दत्त मंदिर जळगाव) यांचे २२ रोजी निधन झाले. ...

कमलाबाई शर्मा

जळगाव : कमलाबाई शर्मा (रा. वाघ नगर, दत्त मंदिर जळगाव) यांचे २२ रोजी निधन झाले. त्या रवींद्र शर्मा यांच्या आई होत.

--------------

फोटो नं. : २४नामदेव जावळे-निधन

जळगाव : नामदेव जावळे (८१, रा.योगेश्वरनगर, जळगाव. मूळ रा. भादली बु.) यांचे २३ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रा.उमाकांत जावळे यांचे वडील होत.

--------------

फोटो नं. : २४ अकबर तडवी-निधन

अकबर तडवी

जळगाव : अकबर तडवी (६४, रा.महाबळ कॉलनी, मकरंदनगर) यांचे २१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. ते समीर तडवी यांचे वडील होत.

------------

-----------

वासुदेव सावदेकर

जळगाव : वासुदेव सावदेकर (मूळ रा.असोदा, ह.मु.शिवकॉलनी, जळगाव) यांचे मंगळवार रोजी सकाळी ९.१५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई असा परिवार आहे.

----------------

फोटो : २४ मधुसिंग राजपूत-निधन

मधुसिंग राजपूत

जळगाव : मधुसिंग राजपूत(परदेशी) (रा.शिवाजीनगर) निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २४ रोजी सकाळी ९ वाजता शिवाजीनगर वैकुंठधाम येथे निघणार आहे. ते दत्तसिंग राजपूत यांचे वडील होत.

-------------

फोटो : २४ मधुकर जगताप-निधन

मधुकर जगताप

जळगाव : मधुकर जगताप (सर) (रा.मधु विमल प्लाझा, दादावाडी) यांचे २३ रोजी निधन झाले. ते जितेंद्र जगताप यांचे वडील होत.

--------------

फोटो : २४ हिंमतराव भामरे-निधन

हिंमतराव भामरे (पाटील)

जळगाव : हिंमतराव भामरे (पाटील) (रा.महावीर प्लाझा, गोकुळ हॉटेल मागे) यांचे २२ रोजी निधन झाले.

-००००००००००००००००००००

फोटो : २४ मंगलाबाई सोनगिरे-निधन

मंगलाबाई सोनगिरे

जळगाव : मंगलाबाई सोनगिरे (४५, मूळ रा.कोळंबा, ता.चोपडा, ह.मु. रामनगर, मेहरूण) यांचे २३ रोजी सकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार असून त्या गोपाल सोनगिरे यांच्या पत्नी होत.

------------

फोटो : २४ कमलाबाई मंडोरे-निधन

कमलाबाई मंडोरे

जळगाव : कमलाबाई मंडोरे (८५, रा.जळगाव) यांचे २३ रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २४ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्या रमेश मंडोरे यांच्या आई होत.