शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:24 IST

भाजपच्यावतीने फटाको फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त

जळगाव : महाराष्ंट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी येथे भाजपच्यावतीने जल्लोष करण्यात आला.जळगाव शहरात भाजपच्या कार्यालयाजवळ आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष केला.अमळनेर येथे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी झाल्यानन्तर आमदार स्मिता वाघ आणि माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या गटाने राजभवन समोर तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मारुती मंदिरासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्याप संभ्रम कायम आहेदुसºया गटातर्फे माजी आमदार शिरीष चौधरी, अ‍ॅड व्ही. आर. पाटील, सुनील भामरे, पंकज चौधरी, श्रीराम चौधरी, लालचंद सैनानी, साखरलाल महाजन, पांडुरंग महाजन, कल्याण पाटील हजर होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम आहे. त्यांच्यातर्फे प्रतिक्रिया व्यक्त करण्यास टाळाटाळ केली. सामान्य नागरिकांमध्ये मात्र अनपेक्षित घडामोडी बद्दल नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले जात होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव