शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जामन्या गाडऱ्याला पाझर तलावाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील नवसंजीवनी योजनेतील २३ गावांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील नवसंजीवनी योजनेतील २३ गावांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतला असून, त्यातील जामन्या गाडऱ्या ता.यावल येथे पाझर तलावाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले आहे. नवसंजीवनी योजनेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात मंगळवारी पार पडली.

या बैठकीला यावलच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी. जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, आणि इतर सदस्य उपस्थित होते.

नव संजीवनी योजनेत यावल, चोपडा आणि रावेर या तीन तालुक्यांतील २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये पावसाळ्याच्या आधी रस्ते, अन्नधान्याचा पुरवठा यांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या, तसेच या गावांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषधपुरवठाही सुरळीत असावा, अशा सूचना दिल्या.

पावसाळ्याच्या आधीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक पार पडली, तसेच पुढील बैठक ८ जून रोजी होणार आहे. जिल्ह्यातील या तीन तालुक्यांतील २३ आदिवासी पाडे आणि गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. पावसाळ्याच्या काळात येथील नागरिकांना बऱ्याचदा असुविधेचा सामना करावा लागतो. त्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी ही आढावा बैठक घेतली.