शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी चालक-मालकांना शासनाने मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 15:55 IST

लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी चालक-मालकांनी केली आहे.

ठळक मुद्देपारोळा येथे प्रशासनाला दिले निवेदनआर्थिक मदतीची केली मागणी

पारोळा, जि.जळगाव : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी चालक-मालकांनी केली आहे.केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाले आहे. सदरचा निर्णय हा अतिशय स्तुत्य आहे. याला लॉकडाउनला आमचा पाठिंबा आहे. जिल्ह्यातील संपूर्ण रिक्षा-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद आहे. प्रश्न एक-दोन दिवसांचा असता तर ठीक होते. मात्र सलग २५ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने आमच्या टॅक्सी मालक-चालकांचे पोट हातावर आहे. गाडीचे चाक फिरले तरच संध्याकाळी काहींची चुल पेटतील. अशी हलाकीची परिस्थिती उद्भवलेली आहे. शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी,असे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत देण्यात आले आहे.या वेळी टॅक्सी-रिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर धोंडू कासार, उपाध्यक्ष रमेश पाटील, अण्णा पाटील, सुधाकर मोहन कासार उपस्थित होते. 

टॅग्स :LabourकामगारParolaपारोळा