शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात लवकरच जेनेरिक औषधीची अंमलबजावणी : केंदीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

By admin | Updated: April 30, 2017 18:11 IST

शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर भर. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणणार

 जळगाव,दि.30- जेनेरिक औषधी ब्रॅण्डेड कंपन्यांच्या औषधीच्या तुलनेत केवळ 10 ते 20 टक्क्यातच मिळत असल्याने ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे. सोबतच परिणामकारकही असल्याने ही औषधी वापराची  देशभरात सर्वत्र लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

 डॉक्टरांनी जेनेरिक औषधीच लिहून द्यावी व त्यासाठी सरकार कडक नियम करणार असल्याचे गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या संदर्भात अहिर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले जेनेरिक औषधी वापराकडे कल वाढत असून त्या स्वस्तदेखील असल्याने गरीबांना कमी दरात उपचार मिळू शकतात. त्यामुळे याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. राज्यांनीही याचा स्वीकार करावा, असेही ते म्हणाले. 
रखडलेल्या प्रकल्पांना मदत करणार
सिंचन योजनेबाबत बोलताना अहिर म्हणाले की, वाढत्या सिंचनामुळे रब्बीचे उत्पन्न चांगले आले असून यंदा हंगाम दुप्पट येणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आणखी सिंचनक्षेत्र वाढण्यासाठी रखडलेल्या प्रकल्पांनाही मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 
शेतक:यांचे उत्पादन खर्च कमी करणार
शेती मालाला हमी भाव मिळण्याविषयी बोलताना अहिर म्हणाले की, शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी खताचे भाव कमी करण्यात आले आहे. उत्पादन खर्च कमी झाल्यास शेतक:यांना सहज परवडू शकते असे सांगून ते म्हणाले हमी भाव देऊन ग्राहकांनाही खरेदीसाठी ते परवडले पाहिजे. या सर्वाचा समतोल साधण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे हा उत्तम पर्याय असल्याने सरकारचा  त्यावरच भर असल्याचे ते म्हणाले. शेतक:यांनी शेळी पालन, कुक्कुट पालन,मधमाशी पालन या सारख्या पूरक व्यवसायावरही भर देण्याचे आवाहन केले. 
तुरीवरून केवळ राजकारण
तूर खरेदीबाबत विरोधक  केवळ राजकारण करीत आहे.  आम्ही लाखो क्विंटल तूर खरेदी केली असून त्यांनी कधी एक लाख क्विंटल तरी तूर खरेदी केली का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कापसाला आम्ही वाढीव भाव दिल्याचा दावा त्यांनी केला. 
शेतक:यांचे आत्महत्यांचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणार
सरकारच्या धोरणामुळे शेतक:यांचे आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करीत हंसराज अहिर म्हणाले की, हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहे.