शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या विजेने कुटुंब संपवलं; शेतात सापडले पाच मृतदेह, एक वर्षाची मुलगी बचावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:02 IST

जळगावात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

बी.एस चौधरी

Jalgaon Accident: जळगावच्या एरंडोलमध्ये शेताच्या कंपाऊंडमध्ये सोडलेल्या वीजेचा शॉक लागून एकाच मजूर कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. ही हृदद्रावक घटना वरखेडी एंरडोल तालुका येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. मृतांमध्ये आई, मुलगा, सुन आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

विकास रामलाल पावरा, त्याची पत्नी सुमन विकास पावरा, मुले  पवन पावरा, कवल पावरा आणि आई अशा पाच जणांचा मृतांमध्ये समावेश समावेश आहे. ही घटना रात्री घडली असावी. सर्व मृतदेह जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. वारखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताचे पिके वन्यप्राण्यांपासून वाचवण्यासाठी शेताच्या भोवती लोखंडी तारांचे कुंपण घातले होते. याच कुंपणाच्या संपर्कात आल्याने घरातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारातील एका शेतात हे आदिवासी  कुटुंब वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्रीच्या  सुमारास विजेचा शॉक लागून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक वर्षाची मुलगी सुदैवाने बचावली आहे.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातPoliceपोलिस