शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

खिर्डी येथील शेतक:याची पिंप्राळ्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 17:53 IST

फायनान्स कंपनीत होता कामाला. कजर्बाजारी व शेत मालाला भाव न मिळाल्याने संपविली जीवनयात्रा

 जळगाव,दि.10- सततचा दुष्काळ व त्यात शेत मालाला भाव न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या चंदन भाऊराव महाजन (वय 29 रा. खिर्डी, ता.रावेर, ह.मु.पिंप्राळा, जळगाव) या तरुण शेतक:याने सोमवारी सकाळी दहा वाजता पिंप्राळ्यातील गांधी चौक परिसरातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चंदन हा जळगावातील एका  फायनान्स कंपनीत कामाला होता. 

चंदन महाजन हे प}ी नेहा यांच्यासोबत पिंप्राळ्यातील गांधी चौक येथे रवींद्र पाटील यांच्या घरात सहा महिन्यापासून भाडय़ाने राहत होते. नेहा यांच्यासोबत दोन वषार्पूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास प}ी नेहा या पिंप्राळ्यातच राहत असलेले वडील राजेंद्र केशव पाटील यांच्याकडे डबा घेण्यासाठी गेल्या होत्या.
तेव्हा चंदन हे घराच्या मागच्या खोलीत झोपलेले होते. नेहा डबा घेवून साडे दहा वाजता आल्या असता मागच्या खोलीत पतीने गळफास घेतल्याचे दिसताच रडत बाहेर आल्या. शेजारच्या रहिवाशांनी तातडीने घरात धाव घेतली तर जावयाने गळफास घेतल्याचे कळताच सासरे राजेंद्र पाटील हे देखील धावत आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.