दीपनगर केंद्रातील संच बंद पडल्याने वीज निर्मिती ठप्प

By Admin | Updated: April 29, 2017 12:04 IST2017-04-29T12:04:17+5:302017-04-29T12:04:17+5:30

वीज निर्मिती केंद्रातील नवीन प्रकल्पातील संच क्रमांक पाच अचानक बंद पडला

Due to the shutdown of the power plant in Deepnagar center, the power generation stops | दीपनगर केंद्रातील संच बंद पडल्याने वीज निर्मिती ठप्प

दीपनगर केंद्रातील संच बंद पडल्याने वीज निर्मिती ठप्प

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 29 -  महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील नवीन प्रकल्पातील संच क्रमांक पाच अचानक बंद पडला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा संच बंद पडून वीज निर्मिती थांबल्याची माहिती दीपनगर प्रकल्पातील सूत्रांनी दिली.

Web Title: Due to the shutdown of the power plant in Deepnagar center, the power generation stops