शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा परिवारही पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 11:19 IST

जळगाव : शहरातील खाजगी डॉक्टर आणि त्यांचा परिवार कोरोना बाधित आढळून आला आहे. ते पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी शुक्रवारीच ...

जळगाव : शहरातील खाजगी डॉक्टर आणि त्यांचा परिवार कोरोना बाधित आढळून आला आहे. ते पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी शुक्रवारीच रवाना झाले आहेत.डॉक्टर आणि त्यांच्या परिवाराचे तपासणी अहवाल येताच त्यांनी पुण्यात उपचार घेणार असल्याचे सांगितले. प्रशासनाने त्यांना परवानगी दिल्याची माहिती मिळाली.याशिवाय जिल्ह्यातील एक माजी आमदारही मुंबईत उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, शहरातील रुग्ण संख्या आता २०६ झाली आहे.तर जवळपास ५० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती शासकीय पत्रकात देण्यात आली आहे. तसेच जवळपास ४० रुग्ण अत्यवस्थ असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रोज देण्यात येणाऱ्या पत्रकात जनमानसातून सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे अहवाल आल्यास सर्वांसाठी ते सोयीचे ठरणार आहे.-एकूण रुग्ण संख्या कोरोना बाधित-पुरुष -महिला --रुग्णांचे वयवय १ दिवस - १८ वर्र्षे१८ -४५४६ -६०६०+-टोटल हॉस्पिटल बेड कॅपसिटी (क्षमता)--टोटल नंबर्स आॅफ बेडस् (आक्यूपाईड)-रिक्त असलेले बेडस्-अतिदक्षता विभागातील रुग्ण (सिरीयस)--आॅन व्हेंटिलेटर--आॅन आॅक्सिजन--मध्यम लक्षण असलेले रुग्ण--सौम्य लक्षण असलेले रुग्ण--ससपेकटेड (संशयित) रुग्ण--आज कोरोना ओ. पी.डी तील संख्या--आज दाखल केलेले रुग्ण--एकूण सॅम्पल पेंडिंग--आज आलेले रिपोर्टस--आज पाठवलेले सॅम्पलस--डेथ रिपोर्ट्स--आज ब्रॉथ डेथ रुग्ण--हॉस्पिटलमध्ये डेथ (आॅन ट्रीटमेंट)-मृत्यूचे कारण-

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव