शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 16:36 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जळगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना मास्क व ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत जळगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.या विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून तिनही जिल्हयातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आॅडीओ क्ल्पिव्दारे दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व या समस्यांचे निराकरणही केले जात आहे. जळगाव येथील चौतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वृध्दाश्रमातील ज्येष्ठ सदस्यांना या विभागामार्फत मास्क व सॅनिटायझरचे वाटप कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनीष जोशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्याचे माजी अध्यक्ष डी.टी.चौधरी, चौतन्यनगर नागरिक संघाचे अध्यक्ष पंडीतराव सोनार, सचिव देविदास पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या अनिता कांकरिया, सागर येवले उपस्थित होते. या वाटपासाठी विभागाचे सहायक सुभाष पवार, समाजकार्य विभागाचे विद्यार्थी आकाश धनगर, रोहन अवचारे, रितेश चौधरी यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव