पूरग्रस्तांना शिवसेना भवन व सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत मदत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST2021-09-26T04:18:26+5:302021-09-26T04:18:26+5:30

हे वाटप आमदार किशोर पाटील, जळगाव जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, भुरा पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील ...

Distribution of aid to flood victims through Shiv Sena Bhavan and Siddhivinayak Trust | पूरग्रस्तांना शिवसेना भवन व सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत मदत वाटप

पूरग्रस्तांना शिवसेना भवन व सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत मदत वाटप

हे वाटप आमदार किशोर पाटील, जळगाव जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, भुरा पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सेना चाळीसगाव तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शहरप्रमुख नाना कुमावत, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, महिला आघाडी तालुकाप्रमुख सविता कुमावत, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, अल्पसंख्याक शहरप्रमुख वसीम चेअरमन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एस. टी. कामगार सेनेचे रघुनाथ कोळी, युवासेना तालुकाप्रमुख सागर पाटील, प्रभाकर उगले, पांडुरंग बोराडे, सुभाष राठोड, सोमनाथ साळुंखे, दिलीप राठोड, गणेश भवर आदी उपस्थित होते. यावेळी पूरग्रस्त कुटुंबीयांनी शिवसेना व सिद्धिविनायक ट्रस्ट आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

Web Title: Distribution of aid to flood victims through Shiv Sena Bhavan and Siddhivinayak Trust