शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

कर्जमाफीचे व्याज बँकांना भरायला सांगणाऱ्या सरकारचे डोके फिरले का?, खडसेंचा सरकारला घरचा अहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 6:31 AM

जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही.

जळगाव: सरकारने कर्जमाफीबाबत वेगवेगळे निर्णय घेतले. त्यातील बरेच निर्णय हे सभासदांना तसेच मलाही रूचणारे नाहीत. कर्जमाफी शासनाने करायची अन् व्याजाचा भुर्दंड बँकांना भरायला सांगणाºया सरकारचे डोके फिरले काय? असा घरचा अहेर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी येथे दिला.जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, कर्जमाफीच्या निर्णयात सरकारने सतत बदल केले. अजूनही सुस्पष्टता नाही. कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रक्कमेवरचे व्याजच ७० ते ७५ कोटी झाले आहे. मात्र शेतकºयांना या व्याजाचा भुर्दंड पडणार नाही. बँकांनी ते व्याज भरावे, असा निर्णय शासनाने घेतला. याबाबत सरकारकडे बँकांची बाजू मांडूनही उपयोग झाला नाही. नाबार्डनेही सुचविले यात मार्ग काढा, नाही तर राज्यभरातील कर्ज बंद करून टाकू. शासनाच्या या निर्णयाविरोधात व्याज सरकारनेच भरावे, अशी मागणी करीत फक्त आपण औरंगाबाद खंडपीठात गेलो. सरकारविरोधात याचिका दाखल केली. सत्ताधारी पक्षातील आमदारालाच सरकारविरोधात कोर्टात जावे लागते, यापेक्षा दुर्देव काय? अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांच्या सभेत मांडणार विषयमुख्यमंत्री फडणवीस हे या आठवड्यात जिल्ह्यात दौºयावर येत आहेत. बँकेच्या कार्यकारी संचालकांना सोबत घेऊन त्यांची भेट घेऊन हा विषय मांडू. जर भेट शक्य झाली नाही तर जाहीर सभेतील भाषणात हा विषय मांडू , असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे