शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

कारची दुचाकीला धडक महिलेचा जागीच मृत्यू

By admin | Updated: September 16, 2015 00:18 IST

नंदुरबार : भरधाव वेगात जाणा:या कारने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील महिला खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यावरून कारचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कुकावल गावाजवळ घडली.

नंदुरबार : भरधाव वेगात जाणा:या कारने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील महिला खाली पडल्यानंतर तिच्या डोक्यावरून कारचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कुकावल गावाजवळ घडली.

शहादा-शिरपूर रस्त्यावर कुकावल गावापासून तीन किलोमीटर अंतरावर पांढ:या रंगाच्या कारने पुढे चालणा:या एमएच-39-एच-4234 क्रमांकाच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात मोटारसायकलच्या मागे बसलेली महिला बांगीबाई रतिलाल पाटील (वय 65, रा. शहादा) ही खाली पडली. तरीदेखील कारचालकाने वाहनाचा वेग कमी केला नाही. यात या महिलेचे डोके कारखाली आले व त्यातच तिचा मृत्यू झाला.

या अपघातात मोटारसायकलचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी कैलास नथ्थू पाटील यांनी सारंगखेडा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पांढ:या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार शेख तपास करीत आहेत.