शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता- सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST

(०५शिताबाई सोनवणे) जळगाव : शिताबाई सोनवणे (९०,रा.आखतवाडे,ता.पाचोरा) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ...

(०५शिताबाई सोनवणे)

जळगाव : शिताबाई सोनवणे (९०,रा.आखतवाडे,ता.पाचोरा) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. ए.पी.आय. यु.डी.सोनवणे यांच्या त्या काकू होत.

भगवान सपकाळे

(०५भगवान सपकाळे)

जळगाव : भगवान सपकाळे (रा.असोदा) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. असा परिवार आहे. शेखर सपकाळे यांचे ते वडील होत.

दगूबाई पाटील

(०५दगूबाई पाटील)

जळगाव : दगूबाई पाटील (९४, रा.कढोली,ता.एरंडोल) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यशवंत पाटील यांच्या त्या आई होत.दमोताबाई पाटील

दमोताबाई पाटील

(०५दमोताबाई पाटील-निधन)

ममुराबाद : दमोताबाई काशिराम पाटील (१००) यांचे शुक्रवारी निधन झाले. रामदास पाटील

यांच्या आई होत.

सुपडू बनकर

(०५सुपडू बनकर-निधन)

जळगाव : सुपडू झेंडू बनकर (८१, रा.शेरी-ता. जामनेर) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे व परिवार आहे. ते साई व्हेजिटेबल, संचालक पहूर प्रकाश बनकर यांचे वडील होते.

जी.आर.सोनवणे

(०५जी.आर.सोनवणे)

जळगाव : सेवानिवृत्त नूतन मराठाचे माध्यमिक शिक्षक जी.आर.सोनवणे यांचे आज शुक्रवाी दीर्घआजाराने निधन झाले. ते ईजि.शभुं सोनवणे यांचे वडिल होते.